Post & Updates

Activity Posts

Stay informed with the latest news and updates from our organization.

S
Press/Media Post
सुरक्षा सहायता तक्रार निवारण मदत कक्ष जनहित नागरी वैद्यकीय सहायता कक्ष याची स्थापना करण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्य मधील गरजू ,गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक ज्यांना वैद्यकीय सहायता मध्ये रुग्ण अॅडमिट केल्यानंतर येणाऱ्या हॉस्पिटल मधील गैरसोयी किंवा बिलान संदर्भात जेवढी ही सहायता लागेल त्यामध्ये बिल माफ करणे बिल कमी करणे व इत्यादी या संदर्भातील तक्रारी या कक्षामार्फत त्यांना निवारण करून दिल्या जातील या अनुषंगाने सदर कक्षाचे जनहित वैद्यकीय आरोग्य सहायता मदत कक्ष याच्या मार्फत नागरिकांना लाभ हा देण्यात येत आहे यासाठी विशेष पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे तरी यामध्ये आपण आपल्याला कुठलीही सहायता हवी असल्यास नागरिकांनी सबमिट कंप्लेंट यावरती जाऊन त्यांना लागणारी मदत ही मागू शकतात जेणेकरून त्यांना साहित्य केले तरी किंवा त्यामध्ये दिलेल्या मेल आयडी वरती आपण आपले जे हे उपचार संदर्भात मदत हवी असेल ती माहिती कळवू शकता.
Post image
S
Press/Media Post
Education E learning Program
Post image

Loading images...

No more posts to load

No Posts Found

No posts match the selected filter.

1 / 1
Preview
App logo
Avani Helpo Foundation
REG.SECTION 8 COMPANY UNDER MCA & MCAIT , GOVT.OF INDIA (ISO CERTIFIED 9001:2015)

Install for a smooth, app-like experience.